Fit India Camp

के .जी  महाविद्यालयात  मिनी  मॅरॅथॉन स्पर्धा
फीट  इंडिया  मुव्हमेन्ट  अंतर्गत  महाविद्यालयातर्फे चार  किलोमीटर   अंतराच्या  मिनी  मॅरॅथॉनचे आयोजन  करण्यात  आले होते या  स्पर्धेत  विदयाथ्यानी उत्साहात  भाग घेतला स्पर्धेचा  प्रारंभ संस्थेंचे  संचालक  किशोर  मुनोत  व प्राचार्या  डॉ. स्वाती  मुनोत यांचा हस्ते  झाला. स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देऊन सन्मानित  करण्यात आले. किशोर मुनोत म्हणाले शिक्षणा मुळे बौद्धिक  विकास होतो ,तर खेळामुळे शारीरिक विकास होऊन व्यक्तीमत्वाला  झळाळी प्राप्त होते .त्यामुळे प्रत्येकाने शिक्षण घेताना खेळाला ही महत्व दिले पाहिजे .प्रा डॉ .मुनोत  म्हणाल्या   के .जी कला व  वाणि
 महाविद्यालयाने  विद्यार्थ्यांच्या  सर्वागिण  विकासावर  भर दिला आहे ..चांगले  शिक्षण देताना मुलांना  खेळासाठी प्रोत्साहित  केले जाते. याप्रसंगी प्रा .वर्षा
किर्तने ,प्रा .स्नेहल बोरावके ,प्रा. सविता चव्हाण ,प्रा.मोहिनी शिंदे ,प्रा. विरेद्र पाटील, प्रा. योगेश चाकोते ,प्रा.डॉ विठ्ठल नरके ,संतोष मुनोत ,निखिल मुळे ,अमृता  मुळे आदी उपस्थित होते.